• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

मोदी सरकारचे खाते वाटप जाहीर

yogesh by yogesh
June 11, 2024
in माझा हिंदुस्थान
A A
0

दिल्ली : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःकडे तक्रार निवारण, पेन्शन, ऑटोमिक एनर्जी आणि अंतराळ आणि इतर कुणाकडे दिले नसलेल्या खात्यांची जबाबदारी ठेवली आहे. अमित शाह यांच्याकडे गृहमंत्रालय, राजनाथ सिंह यांच्याकड संरक्षण मंत्रालय, एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र
तर नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि वाहतूक मंत्रालय सोपविण्यात आले आहे. निर्मला सीतारमन यांना अर्थमंत्रालय तर शिवराज सिंह चौहान यांना कृषी मंत्रालय देण्यात आले आहे.

उर्वरित केंद्रीय मंत्री मंडळ

जतीन राम – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
पियुष गोयल -वाणिज्य
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्रालय भूपेंदर यादव – पर्यावरण
अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्रालय
के राममोहन नायडू – नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा – आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील – जलशक्ती
किरण रिजीजू – संसदीय कार्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री
अर्जुनराम मेघवाल – कायदा मंत्री
चिराग पासवान – क्रीडा मंत्री, अन्न प्रक्रिया मंत्री
प्रल्हाद जोशी – ग्राहक कल्याण मंत्रालय
गिरिराज सिंह – टेक्सटाइल मंत्रालय
ज्योतिरादित्य शिंदे – सूचना आणि प्रसारण मंत्री
मनसुख मंडाविया – कामगार मंत्री
हरदीप सिंह पुरी – पेट्रोलियम मंत्री
एचडी कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री
मनोहर लाल खट्टर – उर्जा मंत्री, गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय
राजीव राजन सिंह – पंचायत राज मंत्रालय
विरेंद्र कुमार- सामाजिक न्याय मंत्रालय
ज्युएल ओराम – आदिवासी विकास मंत्री
गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्रालय
गजेंद्रसिंह शेखावत – सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय
किशन रेड्डी – कोळसा आणि खाणकाम मंत्रालय

राज्यमंत्री स्वतंत्र कारभार

राव इंद्रजित सिंह – नियोजन, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
जितेंद्र सिंह – विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यलय
अर्जुन राम मेघवाल – कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रतापराव जाधव – आयुष मंत्रालय
जयंत चौधरी – कौशल्य विकास

राज्यमंत्री

श्रीपाद नाईक – गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शोभा करंदाजे – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
शांतनु ठाकुर – पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री
रवनीत बिट्टू – अल्पसंख्यांक राज्यमंत्री
जितीन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
कृष्णन चौधरी – सहकार मंत्रालय
रामदास आठवले – सामाजिक न्याय मंत्रालय
नित्यानंद राय- गृह मंत्रालय
अनुप्रिया पटेल – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
व्ही सोमन्ना – जलशक्ती, रेल्वे मंत्रालय
चंद्रशेखर प्रेमासनी – ग्रामीण विकास मंत्रालय
एस पी बघेर – दुग्ध विकास मंत्रालय
क्रितीवर्धन सिंह – पर्यावरण
बी एल वर्मा – सामाजिक न्याय
सुरेश गोपी – पेट्रोलियम, पर्यंटन
एल मुरुगन – माहिती आणि प्रसारण
अजय तम्ता – रस्ते वाहतूक
बंदी संजय कुमार – गृहमंत्री
कमलेश पासवान – कोळसा मंत्रालय
सतीश चंद्र दुबे – खणन मंत्रालय
संजय सेठ – संरक्षण राज्यमंत्री
रणवीर सिंह – अन्न प्रक्रिया
दुर्गादास उइके- आदिवासी विकास मंत्रालय
रक्षा खडसे – युवक कल्याण मंत्रालय
सुकांता मुजुमदार- शिक्षण
सावित्री ठाकुर – महिला आणि बालकल्याण
तोखन साहू – शहर विकास मंत्रालय
भूषण चौधरी – जलशक्ती
भूपेंद्र राजू श्रीनिवास वर्मा – अवजड उद्योग मंत्रालय
हर्ष मल्होत्रा – कॉर्पोरेट अफेअर्स
निमुबेन जयंतीभाई बांभनिया- ग्राहक निवारण आणि अन्न वितरण
मुरलीधर मोहोळ – सहकार , नागरी उड्डाण मंत्रालय
जॉर्ज कुरियन – अल्पसंख्याक
पबित्रा मार्गारेट – परराष्ट्र

Tags: modi sarkarनरेंद्र मोदीमोदी
ShareSend
Previous Post

पृथ्वीवर रामराज्य अवतरावे यासाठी हिंदु राष्ट्र अधिवेशन !

Next Post

अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी उत्तरप्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 
माझा हिंदुस्थान

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

July 23, 2025
तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!
माझा हिंदुस्थान

तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!

July 19, 2025
हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 
माझा हिंदुस्थान

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 

May 24, 2025
जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी
माझा हिंदुस्थान

जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी

May 24, 2025
Next Post

अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी उत्तरप्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us