• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Saturday, August 1, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

नाटे ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो ग्रामस्थ शिंदेंच्या शिवसेनेत

आ. किरण सामंत यांच्या विकासकामांनी प्रभावित होऊन प्रवेश

yogesh by yogesh
August 1, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
नाटे ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो ग्रामस्थ शिंदेंच्या शिवसेनेत

राजापूर : प्रतिनिधी 

लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील नाटे गावात शिवसेनेला मोठे राजकीय बळ मिळाले असून ग्रामपंचायत सदस्या सहित शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यामुळे नाटे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे.

याप्रसंगी आमदार किरण सामंत यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे शिवसेनेमध्ये स्वागत केले. पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

शिवसेना हा सामान्य जनतेचा पक्ष आहे. विकास, जनसेवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान व संधी दिली जाईल. नाटे गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेली सर्व कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील. : आ. किरण सामंत 

या कार्यक्रमात शिवसेना नेते रवींद्र नागरेकर, राजू कुरूप, तालुका प्रमुख दीपक नागले, सभापती नंदनी कदम, जिल्हा परिषद सदस्या कोमल नवाले, पंचायत समिती सदस्या जानवी गावकर, युवासेना तालुका प्रमुख सुनील गुरव, मनोज अडविलकर, विनोद शेलार, रमेश लांजेकर, आदिल मस्कर, गिरीश कळगुंटकर, मुन्ना खामकर, प्रसाद गुरव, अजित बंडबे यांच्यासह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आमदार किरण सामंत यांचे स्वागत केले. पक्षप्रवेशासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावल्याने संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला होता. नाटे गावातील हा पक्षप्रवेश सोहळा आगामी काळातील राजकीय दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून शिवसेनेच्या संघटनात्मक बळात निश्चितच मोठी भर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ग्रामपंचायत सदस्या सहित शेकडो ग्रामस्थांचा झालेला हा प्रवेश लांजा-राजापूर मतदारसंघातील शिवसेनेसाठी मोठे यश मानले जात आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या ज्योती पेडणेकर, दिपाली मयेकर, अक्षय मयेकर, हरिश्चंद्र मयेकर, शारदा मयेकर, स्वाती सासोंकर, प्रदीप मयेकर, प्रमिल मयेकर, मनिषा लाखन, शर्वरी लाड, यल्लू लाड, मंथन पाटील, दीक्षा वाघे, निशा पवार, पुष्पलता यशवंत आंबोळकर, प्रसाद मंगेश आरेकर, सानवी सुदेश मयेकर, सुदेश सुधीर मयेकर, सुनिता सुधिर मयेकर, मयुरेश नरेंद्र शिखड‌कर, जितेंद्र यशवंत शिखडकर, ज्योती निलेश शिखड‌कर, गणेश विलास पारकर, प्रभाकर यशवंत वाडेकर, सोनाक्षी संतोष वाडेकर, विशाखा वसंत वाडेकर, पार्वती वसंत वाडेकर, मनिष नंदकुमार मसुरकर, मोनेस मनिष मसुरकर, मीनाक्षी नंदकुमार मसुरकर, प्रविण रविलाल होलम, सम्राज्ञी प्रविष्ण होलम, साबिका प्रविण होलम, निधी प्रविण होलम, मनिषा बांधकर, शर्वरी सचिन लाड, सल्लू पर्शुराम पाटील, मंथन मनोहर परिक, विशाखा विश्वास सातुर्डेकर, दिस्ता विनायक वाधे, विराज विनायक वाघे, निशा रमेश पवार, सिमा संतोष पवार, दर्शना विश्वनाथ बांदकर, साधवी तुळशीदास लाड, अनंत भिकाजी बोदकर, प्राची प्रमोद कलव, तेजश्री श्रीकांत बांदकर, सानवी प्रमोद बांदकर, वैशाली विजय गडकर, हीराबाई भुजंग पवार, मनोहर गोविंद पाटीक, प्रथमेश विश्वनाथ बांदकर, नितेज आंबेळकर, यश आंबोळकर, सुगंध ठाकरे, माधुरी ठाकरे, विनोद नार्वेकर, विजय पारकर, वंदना पारकर, विशाखा पारकर, प्रमीला नार्वेकर, विशाल आबोळकर, सुगंधा आडोळकर, महेंद्र आंबोळकर, हेमंत आंबोळकर, जीताबाई मेलेकर, संतोष पांगले, गुलाब चौधरी, रुपाली मेळेकर, प्रणित आंबोळकर, संदेश आंबोळकर, महेश आंबोळकर, मयुरी आंबोळकर, नितिन भरत बाणे, अभिजित परेश मिराशी, तुवून साठवा, जितु बाणे, परेश लकूल, चंद्रकांत प्रांजल लकुल (ग्रामपंचायत सदस्य) मिराशी (उबाठा शाखाप्रमुख), सानिका कोठारकर, सानिमा भाबोळकर, रुपाली सागवेकर यांनी पक्ष प्रवेश केला.

Tags: उदय सामंतएकनाथ शिंदेकिरण सामंतराजापूरशिवसेना
ShareSend
Previous Post

आ. किरण सामंतांकडून धोकादायक आंबा घाटाची पाहणी

Next Post

रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा; रुग्णांना दिलासा

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा; रुग्णांना दिलासा
माझी रत्नागिरी

रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा; रुग्णांना दिलासा

August 1, 2026
आ. किरण सामंतांकडून धोकादायक आंबा घाटाची पाहणी
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंतांकडून धोकादायक आंबा घाटाची पाहणी

August 1, 2026
एका मिनिटात ६ प्रश्न सोडवा आणि पात्र व्हा!
माझी रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे ३१ जुलैपासून ‘सहकार कार्यकर्ता’ निवासी प्रशिक्षण

July 22, 2026
रत्नागिरीत ‘बीएलओ घरोघरी’ नव्हे, मतदारच बीएलओंच्या दारी!
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत ‘बीएलओ घरोघरी’ नव्हे, मतदारच बीएलओंच्या दारी!

July 21, 2026
Next Post
रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा; रुग्णांना दिलासा

रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा; रुग्णांना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us