• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

‘आप’च्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील कलगुटकर

yogesh by yogesh
September 14, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
‘आप’च्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील कलगुटकर

रत्नागिरी : प्रतिनिधी

आम आदमी पक्ष रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी महाराष्ट्र पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेतून पोलीस उपायुक्त पदावरून निवृत्त झालेले श्री. सुनील कलगुटकर यांची निवड करण्यात आली आहे.

श्री. कलगुटकर त्यापूर्वी रत्नागिरी शहर पोलीस स्थानक, लांजा तालुका, गुहागर तालुका, दापोली तालुका येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहताना त्यांची अतिशय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्याती होती. रत्नागिरी जिल्ह्याची खडान्खडा माहिती व प्रचंड जनसंपर्क असलेले श्री. कलगुटकर जिल्ह्यातील पक्षाच्या वाढीसाठी भरीव योगदान देतील असा विश्वास पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री परेश साळवी यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी पक्षाचे जिल्हा संघटक हबीब सोलकर, जिल्हा सचिव हबीब बावानी, राजापूर तालुकाध्यक्ष सचिन आपिष्टे, डॉ. रवींद्र जाधव रत्नागिरी तालुकाध्यक्ष ज्योतिप्रभा पाटील, जिया मुल्ला, रत्नागिरी शहरप्रमुख नाझीम मझगावकर व कार्यकर्ते उपस्थित होते. आम आदमी पक्ष जिल्हाध्यक्ष श्री. परेश साळवी यांनी श्री. कलगुटकर यांना पक्षातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: आम आदमी पक्षनिवड
ShareSend
Previous Post

सौर कृषिपंपांतून शेतकऱ्यांना वीजविक्री उत्पन्न मिळवून देणार

Next Post

शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणार

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणार

शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us