• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

शिरगाव येथे दोन ‘गांजाडी’ पोलिसांच्या ताब्यात

yogesh by yogesh
April 21, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
शिरगाव येथे दोन ‘गांजाडी’ पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात कडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने नुकतेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस पथकाला  शिरगांव, शेटयेवाड़ी या ठिकाणी महालक्ष्मी मेडीकल स्टोअरच्या पाठीमागे दोन इसम बसून चिलीम सदृश्य साहित्याच्या सहाय्याने तोंडातून वारंवार धूर काढत असल्याचे निदर्शनास आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने त्यांची खात्री केली. असता ते गांजा हा अंमली पदार्थ ओढत असल्याने निष्पन्न झाले.

“गांजा” हा अंमली पदार्थ पित असताना मिळून आलेल्या इसमांची नावे खालील प्रमाणे आहेत. शब्बीरअली शहानवाझ पटेल, वय २८ वर्षे, टा. घर नंबर २२५, रहेबज मोहल्ला, साखरतर, ता. जि. रत्नागिरी,  शफाकत हमन आदम राजपुरकर, वय ३६ वर्षे, रा. घट नंबर २२२, अकबर मोहल्ला, साखरतर, ता. नि. रत्नागिरी अशी असून, सदर आरोपी विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे.

Tags: अंमली पदार्थगांजा सेवनरत्नागिरी पोलीस
ShareSend
Previous Post

रत्नागिरी तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची २२ रोजी आरक्षण सोडत

Next Post

कवी केशवसुत स्मारकाच्या नुतनीकरणासाठी १ कोटी : ना. डॉ. उदय सामंत

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
कवी केशवसुत स्मारकाच्या नुतनीकरणासाठी १ कोटी : ना.  डॉ. उदय सामंत

कवी केशवसुत स्मारकाच्या नुतनीकरणासाठी १ कोटी : ना. डॉ. उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us