CET Cell च्या पोर्टलवरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील विधी महाविद्यालये गायब, संस्थाचालकांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थी संभ्रमात!
रत्नागिरी : प्रतिनिधी देशातील विधी शिक्षणाचा (Law Education) ढासळता दर्जा सुधारण्यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाने (BCI) घेतलेली कडक भूमिका आणि ...
