आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर
राजापूर : प्रतिनिधी राजापूर येथील दिवाणी न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर व पहिल्या मजल्याच्या टेरेसवर पत्र्याची शेड उभारण्यासाठी राज्य शासनाकडून ७७.६३ ...
