अनधिकृत परप्रांतीयांविरोधात कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश हळदवणेकर उपोषणावर ठाम
रत्नागिरी : प्रतिनिधी शहरातील परप्रांतीय फेरीवाले आणि स्टॉलधारक यांच्या नियमनाबाबत सामाजिक कार्यकर्ते योगेश हळदवणेकर यांनी दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर रत्नागिरी नगर ...