देवस्थानच्या इनामी जमिनी मालकीहक्कात देण्याचा निर्णय रद्द करावा
रत्नागिरी : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने मराठवाड्यातील देवस्थानांच्या भोगवटदार 'वर्ग-२'च्या इनामी जमीनी 'वर्ग-१' मध्ये करून कायमस्वरूपी कब्जेदारांच्या मालकी हक्कात देण्याचा धक्कादायक ...