वाडवडिलांच्या जमिनीवर एमआयडीसीचा घाला खपवून घेणार नाही : वाटद ग्रामस्थ आक्रमक
रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी तालुक्यातील वाटद पंचक्रोशीमध्ये प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या भूसंपादनावरून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आंबा-काजूच्या बागा, सुपीक भातशेती ...
